स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहप्राध्यापक पदांच्या २८ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध सहप्राध्यापक पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

    • सहाय्यक प्राध्यापक पदांकरिता – प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली-औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली, पिनकोड- 431705
    • इतर पदांसाठी – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. येथे अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२२ आणि दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.