महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक (गट-क) परीक्षा उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक (गट-क) पदाच्या ९०० जागा भरण्यासाठी ९ ते २२ जून २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून पाहता येईल.

 

उत्तरतालिका पाहा

 


 


 

Comments are closed.