राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दीव प्रशासनात विविध पदांच्या एकूण १३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
जिल्हा कुष्ठरोग सल्लागार, दंत शल्यचिकित्सक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, लेखापाल, फार्मासिस्ट, टीबी- आरोग्य अभ्यागत, दंत तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर, बहुउद्देशीय कार्यकर्ता आणि रुग्णालय परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता  –  National Health Mission. Room No. 101. First Floor, Lekha Bhavan. Silvassa. DNH.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});