कामठी आर्मी पब्लिक स्कूल यांच्या अस्थापनेवरील शिक्षक पदांच्या २२ जागा

आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण २१ जागा
पीजीटी, टीजीटी आणि पीआरटी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, आर्मी पब्लिक स्कूल, कामठी कंटेन्टमेंट, नागपूर-जबलपूर रोड, कामठी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.