नागरी उड्डाण संचालनालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

नागरी उड्डाण संचालनालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected].

प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – Recruitment Section, A-Block, Directorate General of Civil Aviation, Opposite Safdarjung Airport, New Delhi, Pincode- 110 003

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.