राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२ जागा

राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २०, २२ व २४ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ताRAB Meeting Complex, NAL, Adjacent to SBI, NAL Branch Kodihalli, Bengaluru, Pincode- 560 017

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});