दादरा-नगर हवेली शिक्षण संचालनालयात प्रशिक्षक पदांच्या एकूण ३३ जागा
शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३३ जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) आणि पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – Office of the District Education Officer, Room No.13, 2nd floor, Secretariat Amli, Silvasa, Pincode: 396230
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.