बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- 400022
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.