इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियात (ECIL) विविध पदांच्या एकूण २१ जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१ जागा
तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक आणि कनिष्ठ कारागीर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ व ४ डिसेंबर २०२१ रोजी पदांनुसार मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित विभागीय कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.