गेलं इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६० जागा
गेलं इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/ मॅकेनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मॅकेनिकल & ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक आणि ८ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
फोरमन पदाच्या एकूण ५५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक आणि 2 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह एम.एस्सी. (रसायनशास्त्र) आणि २ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
कनिष्ठ अधीक्षक (भाषा) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह हिंदी विषयात पदवीधारक आणि ३ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
कनिष्ठ अधीक्षक (HR) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह पदवीधर आणि पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन डिप्लोमाधारक आणि २ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
तंत्रज्ञ पदाच्या एकूण ५१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आणि २ वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
सहाय्यक (स्टोअर & खरेदी) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह पदवीधर आणि १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
लेखा सहायक पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.कॉम. आणि १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
मार्केटिंग सहाय्यक पदाच्या २१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बीबीए/ बीबीएस/ बीबीएम अर्हताधारक आणि १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
सहाय्यक (HR) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह पदवीधर आणि १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५०/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ६ वेळेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.