संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत असणाऱ्या नावल साहित्य संशोधन प्रयोगशाळा, अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत आहेत.
संशोधन सहकारी पदांच्या ७ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – नौदल साहित्य संशोधन प्रयोगशाळा, भारत सरकार, संरक्षनण मंत्रालय, शील बदलापूर रोड, अंबरनाथ (पू.), जिल्हा ठाणे, पिनकोड- ४२१५०६
मुलाखतीची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.