आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील विविध परीक्षांची उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांकरिता दिनांक २४ आक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित खालील वेबसाईट लिंकद्वारे पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

उत्तरतालिका पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});