गोवा महिला व बाल विकास संचालनालयात विविध पदांच्या एकूण १२७ जागा
महिला व बाल संचालनालय विकास, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२७ जागा
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पता – संबंधित ब्लॉकच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.