गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ६१ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६१ जागा
कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन, एमओ आयुष, स्टाफ नर्स, कोल्ड चेन आणि लस लॉजिस्टिक असिस्टंट, सीटी स्कॅन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, ऑडिओलोसिट आणि इतर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.