महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५४ जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –
- पदवीधारक प्रशिक्षणार्थी – [email protected]
- पदविकाधारक प्रशिक्षणार्थी – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.