स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मेसन उपयुक्त कोर्ससाठी प्रवेश सुरु आहेत
श्री विश्वकर्मा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वणी, जि. यवतमाळ व मल्टिस्किल टेक्निकल इन्स्टिटयूट, भद्रावती, जि. चंद्रपूर या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व भारतीय रेल्वे मधील मेसन पदाकरिता पात्र असलेला उपयुक्त सरकार मान्य असलेल्या बांधकाम पर्यवेक्षक (सत्र २०२१-२२) कोर्ससाठी ऑनलाईन प्रवेश देणे सुरु असून प्रवेश घेण्याची अंतीम तारीख १५ ऑक्टोबर २०२१ आहे. अधिक माहितीसाठी 9096859454 वर संपर्क साधावा.
आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.