पुणे येथील वैदिक समशोधन मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा
वैदिक समशोधन मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ खाजगी सचिव पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
सचिव-कम-आयोजक, संपादक, संशोधन सहाय्यक, कॉपीिस्ट, ग्रंथालय सहाय्यक आणि लेखापाल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैदिक समशोधन मंडळ, पुणे टीएमव्ही कॉलनी, मुकुंद नगर, पुणे, पिनकोड- ४११०३७
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.