भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१०३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१०३ जागा
मेकॅनिक (एसी), कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, एमएमटीएम, एमएमडब्ल्यू, पेंटर आणि वेल्डर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.