सैन्य दलातील सशस्त्र सीमा बलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५३ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सैन्य दलातील सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी  व विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख –  विशेषज्ञ पदाकरिता दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०२१ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाकरिता २५ व २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.