नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी, ग्रंथपाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भूखंड क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर, पिनकोड- ४४११०८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.