गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३८ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ निवासी पदांच्या ३८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पोहोचण्याची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.