यवतमाळ जिल्हा सेतू समितीच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदांच्या २५ जागा

जिल्हा सेतू समिती, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील सुरक्षारक्षक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षारक्षक पदांच्या २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});