गेल (इंडिया) लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२० जागा

गेल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२० जागा
व्यवस्थापक (विविध), वरिष्ठ अभियंता (विविध), वरिष्ठ अधिकारी (विविध) आणि अधिकारी (विविध) पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर Gail-India-Ltd-Recruitment-2021शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.