भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४३ जागा
भारत डायनेमिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४३ जागा
महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि एमटी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ते १९ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.