स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.