केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत विविध पदांच्या ७३ जागा

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७३ जागा
विमानतळ आरोग्य संस्था, बंदर आरोग्य संस्था आणि सीमा विलगीकरण केंद्रातील पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ६० दिवसात म्हणजे (दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Director (A & V), Room No. 750, Wing-A, Nirman Bhavan, New Delhi- 110108

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});