केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत NDA व NA प्रवेश परीक्षा (II)-२०२१ जाहीर

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मधील अभ्यासक्रमांकरिता ४०० उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या NDA व NA परीक्षा (II)-२०२१ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

NDA व NA परीक्षा (II)- २०२१
राष्ट्रीय संरक्षण अकादमीत ३७०जागा आणि नौदल अकादमीत ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २९ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.