सराव प्रश्नसंच क्र. ३९० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३९०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
भौगोलिक निर्देशक (GI tag) मिळालेल्या खालील वस्तूंच्या योग्य जोड्या निवडा.
अ) दार्जीलिंग चहा – पश्चिम बंगाल
ब) जर्दाळू आंबा – बिहार
क) ईरोडे हळद – तामिळनाडू
ड) कडकनाथ कोंबडी – कर्नाटक
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी ………. वे घटनादुरुस्ती विधेयक मांडून घटनेत २०१९ च्या कायद्याने ……. वि दुरुस्ती केली गेली.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
आर्थिक मागासांना आरक्षण देण्यासाठी,
अ) घटनेतील १५ व्या कलमात दुरुस्ती केली गेली.
ब) घटनेत ‘कलम १६ (६)’ हे नवे कलम समाविष्ट केले गेले.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
प्रथमच खालीलपैकी कोणत्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १९८८ साली ई. व्ही. एम. मशीनचा वापर केला गेला होता.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ गुन्हे कार्यालयासंबंधी योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना १९९७ साली झाली.
ब) मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ (Drugs) गुन्हे नियंत्रण कार्यालयाच्या अहवालानुसार ,
अ) निर्बंधित औषधांची खरेदी-विक्री होणारे भात्र हे मोठे केंद्र (Hub) आहे.
ब) यामध्ये ट्रॅमॅडोल, मिथॅम्फेटामिन य औषधांचा मोठा वाटा आहे.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
नुकतीच मलेशियन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या रोम नियमावलीस (Rome statute) मंजुरी दिली (Rarity), अशा प्रकारे मंजुरी देणारे मलेशिया हे (सदस्य होणारे) कितवे राज्य ठरले?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
स्वच्छ सर्वेक्षण – २०१९ च्या निकालासंदर्भात योग्य विधाने नोव्दा.
अ) राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले गेले.
ब) या अभिनयात राज्यातील २७ शहरे कचरामुक्त ठरलेली आहेत.
क) या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे.
ड) पश्चिम विभागातील एकूण १९ पैकी १३ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
१ ते १३ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी कोणत्या शहराला गौरविण्यात आले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव संकल्पांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार कोणत्या महानगरपालिकेस देण्यात आला आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
राज्य शासनाकडून सोलापूर विद्यापीठाचे नाव …….. असे केले गेले.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या नगरपालिकेत देशात पहिला क्रमांक कोणत्या नगरपालिकेने मिळविला?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
“आमुच्या मनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी” ………. हे कोणाचे लेखन आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थीस प्रतीगॅस जोडणी किती रक्कम आकारली जाते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
औषधसाठा उपलब्धता, तुटवडा, उपाय यासंबंधी कार्य करणाऱ्या ‘नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अथाॅरिटी’ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) गुजरात सेन्ट्रल युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी हसमुख अधिया यांची नियुक्ती झाली.
ब) हे विद्यापीठ गुजरातमधील गांधीनगर येथे आहे.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
आंध्र प्रदेशाच्या राज्य चिन्हासंबंधी अयोग्य जोडी ओळखा.
अ) राज्यपक्षी – रोज डिंग्ड पॅराकेट
ब) राज्यवृक्ष – कडूनिंब
क) राज्यप्राणी – काळवीट
ड) राज्यफुल – जाई
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी कोणत्या सेवा ऑल इंडिया रेडीओकडून चालविल्या जातात?
अ) विविध भारती
ब) एफ एम रेनबो
क) इंद्रप्रस्थ रेडीओ
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारतीय इतिहास परिषदेसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना १९३५ साली झाली.
ब) २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भोपाळ येथे या परिषदेचे आयोजन केले गेले.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
१ लाख बेरोजगार युवकांना १५०० रुपये प्रतिमहिना भट्टा देणारी ‘युवाश्री – I’ योजना कोणत्या राज्याने सुरु केली होती?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) भारतीय इतिहास परिषदेची पहिली परिषद १९३५ साली भरविली गेली.
ब) ही परिषद ‘भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे’ येथे भरविली गेली.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारतीय इतिहास परिषदेसंदर्भात योग्य विधान निवडा.
अ) स्थापन १९३५ साली.
ब) २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भोपाळ येथे या परिषदेचे आयोजन केले गेले.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
राष्ट्रीय ललित कला केंद्राची विभागीय केंद्रे कोणत्या ठिकाणी आहेत?
अ) कोलकाता
ब) चेन्नई
क) भुवनेश्वर
ड) बंगळूरू
इ) लखनौ
फ) सिमला
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
नॅशनल हेल्थ प्रोफाईल २०१८ नुसार ……………
अ) २०१९-१० साली भारतातील आरोग्यावरील दरडोई खर्च ६२१ रुपये होता.
ब) हा खर्च वाढून २०१५-१६ साली १,११२ रुपये इतका झाला आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) आरोग्य सेवा हा राज्यांचा अखत्यारीतील प्रश्न आहे.
ब) सध्या राज्यांच्या आरोग्य खर्चात केंद्र शासनाचा वाटा ६७ टक्के इतका आहे.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३९०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.