पुणे येथील भारती विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४३ जागा

भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
उप वैद्यकीय अधीक्षक, सल्लागार, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, गृह अधिकारी, योग शिक्षक, एक्स रे तंत्रज्ञ, फार्माकॉग्निस्ट, मेट्रन, सहाय्यक मॅट्रॉन, पंचकर्म नर्स, स्टाफ नर्स, ओटी नर्स आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ६ जून २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे, पिनकोड- ४११०३०

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});