दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात स्टाफ नर्स पदांच्या एकूण २५ जागा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदाच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदांच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – dpongpsecr@gmail.com
>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.