अंबड/ येवला येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मंगळवार दिनांक २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यमंदिर, अंबड (जालना) आणि  बुधवार दिनांक २६ डिसेंबर २०१८ सकाळी ११ वाजता महात्मा फुले नाट्यगृह, येवला (नाशिक) येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४/ ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अंबड पोस्टर डाऊनलोड करा

येवला पोस्टर डाऊनलोड करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});