सराव प्रश्नसंच क्र. ३२४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३२४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘हजरत शाह जलाल’ आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
महाराष्ट्रातील खाजगी विमानतळ कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
भारतातील मालदीव या देशाचे राजदूत कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
पश्चिम विदर्भातील महसूल आयुक्तालय कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
सध्या भारतात एकूण किती व्याघ्रप्रकल्प आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
खालीलपैकी हुरड्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्वारीच्या जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
एफ सी – ५ हे कोणत्या पिकाचे वाण आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
कापूस निर्यातदार देशामध्ये जगात भारत ………. क्रमांकाच्या देश आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
सन २०१८ चा पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचा कुसमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणत्या वर्षीपासून दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
पद्मानाथ आचार्य हे कोणत्या राज्याचे राष्ट्रपाल आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
‘स्लीनेक्स-२०१८ हा संयुक्त अभ्यास सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
सन २०२० मध्ये भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत किती संघ असणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
जपानमधील नोमी येथे मार्च २०१९ मध्ये पार पडलेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीत महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत भारताची सौम्या बेबी कितव्या क्रमांकावर होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
माजी फुटबॉल खेळाडू पेले हे कोणत्या देशातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
जगात सर्वाधिक दगडी कोळसा आयात करणाऱ्या देशामध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
सन २०१८ साली आयएमडी स्पर्धात्मक अर्थव्यवस्था यादीत भारतीय अर्थव्यवस्थेने कोणता क्रमांक पटकाविला?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३२४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.