पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय व्यावसायिक पदांच्या एकूण ०४ जागा
पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय व्यावसायिक (CMP-GDMO) पदांच्या एकूण ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
वैद्यकीय व्यावसायिक (CMP-GDMO) पदांच्या एकूण ०४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – दिनांक ०८ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सीएमएस कार्यालय, पश्चिम रेल्वे. डीआरएम इमारत, तळमजला, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!