केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १७ जागा

संघ लोक सेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त (NRM/RFS), उपसंचालक (वैद्यकीय), सहाय्यक खाण नियंत्रक, प्रशिक्षण अधिकारी, सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.