केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १४७ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४७ जागा
वैज्ञानिक-बी (मेकॅनिकल), मानववंशशास्त्रज्ञ (शारीरिक मानववंशशास्त्र विभाग), सहाय्यक प्राध्यापक (अनेस्थेसियोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (कार्डिओ व्हॅस्कुलर आणि थोरॅसिक सर्जरी), सहाय्यक प्राध्यापक (नियोनॅटोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूरोलॉजी), सहाय्यक प्रोफेसर (न्युरोलॉजी) आणि जी., सहाय्यक प्राध्यापक (शारीरिक औषध आणि पुनर्वसन), सहाय्यक कार्यकारी अभियंता, वैज्ञानिक ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी), वैज्ञानिक ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन), सहाय्यक संचालक (सुरक्षा) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!11

Comments are closed.