मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकून १८ जागा

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या १८ जागा
प्रकल्प समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सुलभ करणारे, प्रशासकीय सहाय्यक, प्राध्यापक, संशोधन अधिकारी, कार्यक्रम अधिकारी / कार्यक्रम व्यवस्थापक / संशोधन सहकारी / संशोधन सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected][email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३,१४,१६, आणि ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.