तामिळनाडु मर्कंटाइल बँकेत ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या १२४ जागा
तामिळनाडु मर्कंटाइल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यकारी पदांच्या १२४ जागा
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!