ठाणे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या आस्थापनेवर सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी, सेवानिवृत्त उपभियंता, सेवानिवृत्त कनिष्ट अभियंता, सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि लघुटंकलेखक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या…