Posts Tagged ‘PDVK Akola Recruitment 2019’

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत खाद्य तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील अन्न तंत्रज्ञान-शिक्षक, सहाय्यक ग्रंथालय आणि शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


     
Visitor Hit Counter