राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यंग प्रोफेशनल (कायदेशीर) पदाच्या ३० जागा
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेववरील यंग प्रोफेशनल (कायदेशीर) पदाच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.…