Browsing Tag

Jobs in Hingoli

हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या एकूण ५७० जागा

जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल सहाय्य निधी योजनांचे आर्थिक वर्ष २०१९-२० वर्षाचे अंकेक्षण करण्यासाठी एकूण ५७० सनदी लेखापालांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…

हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४८ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.…

हिंगोली जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा

जिल्हा निवड समिती, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदाच्या १६ जागा  शैक्षणिक पात्रता…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});