सर्वोच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ परिचर’ पदाच्या ८० जागा
सर्वोच्च न्यायालय (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८० जागा
कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.