रेल इंडिया तांत्रिक/ आर्थिक सेवा आस्थापनेवर विविध पदांच्या ७२ जागा
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा लिमिटेड (RITES) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७२ जागा
असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल/मेटलर्जी), असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर (आयटी/सीएस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.