मनोहर भोळे’ज् राजमुद्रा अकॅडमी सोबत आता घरीच MPSC अभ्यास करा

पहिल्या बॅचला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दिनांक ९ मे २०२२ (सायंकाळी ६ वाजता) पासून सुरु झालेल्या राजमुद्रा Online MPSC (राज्यसेवा बॅच) करिता प्रवेश देणे सुरु आहेत.

बॅचची वैशिष्ट्ये:-
* मनोहर भोळे सर स्वतः शिकविणार.
* मनोहर भोळे सरांचे Personal Counseling उपलब्ध असेल.
* प्रत्येक विषयाला स्वतंत्र व अनुभवी शिक्षक असतील.
* दररोज २ तास Lectures होतील.
* विद्यार्थ्यांना हे Lectures ६ तास पाहता येतील.
* प्रत्येक विषयाचे सोप्या भाषेत विश्लेषण.
* प्रत्येक विषयाच्या Printed Notes घरपोच मिळतील.
* दररोज न चुकता Lectures होतील व गांभीर्याने शिकविले जाईल.
* प्रत्येक Topic शिकवून झाल्यावर आयोगाच्या PYQ’s चे विश्लेषण केले जाईल.
* प्रत्येक टॉपिक शिकवून संपल्यावर सरावासाठी ५० MCQs देण्यात येतील.
* Tests घेण्यात येतील.
* दर आठवड्याला Doubt Clearing Session असेल.
* अधिकारी वर्गाशी संवाद घडविला जाईल.

सदरील ऑनलाईन बॅच करीता नाव नोंदणी सुरू असून त्यासाठी कृपया 9403000330, 9405008384 या क्रमांकावर संपर्क साधावा.

(प्रायोजित)

अप्लिकेशन लिंक

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.