पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर क्युरेटर पदाची १ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील क्युरेटर पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
Comments are closed.