पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्याएकूण २९ जागा
पवन हंस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २९ जागा
सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्टेशन प्रभारी आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – HOD (HR&A), उत्तर प्रदेश पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), उत्तर प्रदेश, रोहिणी हेलीपोर्ट, सेक्टर 36, रोहिणी, नवी दिल्ली, पिनकोड- 110085
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.