चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २०७ जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील वर्कर पदाच्या एकूण २०७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
वर्कर पदांच्या एकूण २०७ जागा
डेंजर बिल्डिंग वर्कर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, पिनकोड- 442501
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत .
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!