पुणे येथील द युनिक अकॅडमीत BANKING+ SSC+ RRB बॅच उपलब्ध

पुणे येथील द युनिक अकॅडमी मध्ये नवीन BANKING+ SSC+ RRB च्या ऑनलाईन/ ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बॅच सुरु होत असून त्यासाठी प्रवेश देणे सुरु आहेत.
नवीन बॅच – दिनांक ३० जानेवारी २०२३ पासून (सोमवार ते रविवार) सुरु होतील.
ऑनलाईन बॅच – ऑनलाईन+ ऑफलाईन बॅच- सकाळी ८ ते ११ दरम्यान होईल आणि कालावधी ६ महिने राहील.
विनामूल्य लेक्चर – दिनांक ३० जानेवारी २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान विनामूल्य डेमो लेक्चर करता येतील.

# माजी विद्यार्थ्यांना फीमध्ये 25% टक्के सवलत देण्यात येईल.

SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸 एकाच कोर्स मध्ये SSC-CGL, SSC-CHSL, RRB, NTPC, IBPS-PO, IBPS-Clerk, SBI-PO आणि SBI-Clerk या सारख्या २१ परीक्षांची तयारी होईल.
🔸 सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स/ E-Format स्वरूपात उपलब्ध.
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
🔸 व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
🔸 अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
🔸 अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात येतील.
🔸 कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध.
🔸 मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाईल.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.

✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदवाhttps://forms.gle/zrQTf5w3hqqg17sB8

स्थळ – द युनिक अकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- 411005, Google: https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

संपर्क – अधिक माहितीसाठी 8929920917/ 8805026949 या क्रमांकावर संपर्क साधावा.

विनामूल्य लेक्चरच्या माहितीसाठी कृपया टेलिग्राम जॉईन करा

(प्रायोजित)

डेमो लेक्चरसाठी नोंदणी

ऑनलाईन प्रवेश नोंदणी

ऑफलाईन प्रवेश नोंदणी

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.