सराव प्रश्नसंच क्र. ९८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.९८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय मतदार दिवस जानेवारी महिन्यात साजरा केला जातो.
ब) हा दिवस २०११ पासून साजरा केला जात आहे.
क) ‘कम टुगेदर फॉर २०१९ इलेक्शन’ ही २०१९ च्या मतदार दिनाची संकल्पना आहे.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
भारताची निवडणूक आयोगासंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) आयोगाची स्थापना १९५० साली झाली.
ब) सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
क) निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था नाही.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
संयुक्त राष्ट्रे संघटनेमार्फत २०१८ मध्ये सक्रियतेत १६ दिवस ही मोहीम कोणत्या हेतूने राबविली गेली होती?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ) किम जोंग-यंग अध्यक्ष असलेल्या इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्स]मध्ये स्थित आहे.
ब) ही संघटना फ्रेंच पोलीसदलातील सर्वात महत्त्वाची शाखा मानली जाते.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) महाराष्ट्राने आपले वस्त्रोद्योग धोरण २०१८ यावर्षी जाहीर केले.
ब) हे धोरण पाच वर्षासाठी लागू असणार आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) रायगड जिल्ह्यातील रोहा हे रासायनिक उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते.
ब) रोहा या ठिकाणी २०१९ च्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
योजना आयोगाच्या भारतीय ऊर्जा सुरक्षा चित्रस्थिती, २०४७ नुसार,
अ) २०४७ पर्यंत भारत १६,९९८ टेरावॅट अवर इतकी ऊर्जा आयात करेल.
ब) बांधकाम क्षेत्रात आयातीत इंधनावरील अवलंबित्व वाहतूक क्षेत्रापेक्षा जास्त राहील.
क) २०३० पर्यंत भारत ६७ टक्के उर्जेची गरज आयातीत इंधनातून भागवेल.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
श्रमशक्तीमध्ये आढळणारी लिंग असमानता २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करण्याचे जी – २० गटाने निश्चित केलेले आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
जी – २० च्या गटाच्या एका उपगटामध्ये भारताबरोबर खालीलपैकी अन्य कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला नाही?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
भ्रष्टाचारासंबंधी ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स – २०१८’ संदर्भात विधाने विचारात घ्या.
अ) डेन्मार्क हा जगातील सर्वाधिक पारदर्शक व्यवहार असणारा देश आहे.
ब) सोमालिया हा जगातील सर्वाधिक भ्रष्ट देश आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात भारतास स्वयंपूर्ण बनविण्यासाठी तसेच स्वदेशी संरक्षण उद्योग क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार (IPR) संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण विभागाने कोणती मोहीम सुरु केली आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
भारतातील कोणती महत्वाची संस्था आदित्यात् जायते वृष्टिः या घोषवाक्याखाली कार्यरत आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर भारतातील १० टक्के प्राण्यांचा प्रजातींचा अधिवास आढळत असला तरी या क्षेत्राचे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रातील वाटा ……. इतका आहे.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
देशातील सायबर-भौतिक प्रणाली आणि तिच्याशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतुने केंद्र सरकारने कोणते अभियान सुरु केले आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
भारताने अलीकडेच हायसीस या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या हेतूसाठी केले आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
नासाचे ओरीसीस-आरईएक्स हे अवकाशयान आपल्या गंतव्य स्थानी, बेन्नू या लघुग्रहाजवळ पोहचले आहे. हा लघुग्रह कोणत्या समूहात स्थित आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
भारताच्या सर्वात अवजड ठरलेल्या जीसॅट – ११ उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने कोणत्या क्षेत्राला लाभ होणार आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
पहिली ‘बिटिंग रीट्रीट सेरेमनी’ कोणत्या वर्षी आयोजित केली गेली?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
‘कोकण’ या संयुक्त नौदल सरावाचे आयोजन कोणत्या वर्षापासून केले जात आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
१० वा ‘इंद्र नेव्ही सराव’ डिसेंबर २०१८ मध्ये कोठे पार पडला?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
काकाडू – २०१८ या सागरी सरावात भारतासह कोणता देश सहभागी होता?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
पणजी येथे पार पडलेल्या ४९ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये मनाचा सुवर्ण मयूर पुरस्कार …… या चित्रपटाला मिळाला.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो या संस्थेला आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार मिळाला आहे. ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयातून कारभार पाहते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली होती, यावेळी पाकिस्तानकडून कोणी शरणागती पत्रावर स्वाक्षरी केली होती?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
जगातील १०० प्रेरणादायी महिलांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.९८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice