सराव प्रश्नसंच क्र. ९७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.९७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
गुरु पद्मसंभव यांच्यासंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) त्यांनी ८ व्या शतकात हिमालयातील परिसरात बौद्धधर्माचा प्रसार – प्रचार केला होता.
ब) त्यांना भूतानमध्ये गुरु रिनपोचे म्हणून ओळखले जाते.
क) भारतात जन्मलेले पद्मसंभव हे ‘दुसरे बुद्ध’ म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
रमेश भाटकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ) ‘हेलो इन्स्पेक्टर’ आणि ‘कमांडर’ या टी. व्ही. मालिकांतील त्यांचा अभिनव विशेष गाजला होता.
ब) काशिनाथ घाणेकर त्यांच्यानंतर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात त्यांनीच ‘लाल्या’ ही भूमिका साकारली होती.
क) त्यांना २०१४ साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
अभिनेते रमेश भाटकर यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात भूमिका साकारल्या होत्या?
अ) मला काही सांगायचंय
ब) केव्हातरी पहाटे
क) अखेर तू येशीलच
ड) राहू, केतू
इ) मुक्ता
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
अभिनेते रमेश भाटकर यांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.
अ) प्रसिध्द गायक – संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते पुत्र होते.
ब) न्यायमूर्ती मृदुला भाटकर या त्यांच्या पत्नी आहेत.
क) द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
पंचायत प्रशासन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल यशवंत पंचायत राज अभिनयात कोणती जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
नागरिकांना लागू होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व्यक्ती अनुरूप स्वरुपात पोहोचविण्यासाठी कोणत्या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
योग्य विधाने निवडा.
अ) महात्मा गांधींचा जन्मदिन हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
ब) महात्मा गांधी यांचे १९४८ साली निधन झाले.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी कोणाचा मृत्यू दिवस पंजाबमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो?
अ) भगतसिंग
ब) शिवराम राजगुरू
क) सुखदेव थापर
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
१२ जानेवारी १९३१ रोजी खालीलपैकी कोणास फाशी दिली गेली होती?
अ) अब्दुल कुर्बान हुसेन
ब) मल्लाप्पा धनशेट्टी
क) श्री किसन सारडा
ड) जगन्नाथ शिंदे
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
रफाल लढाऊ विमानांच्या व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. भारत फ्रान्सकडून खरेदी करत असलेली ही विमाने कोणत्या श्रेणीत येतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
आमदारांच्या उत्पन्नासंबंधीच्या ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ च्या अहवालानुसार भारतात सर्वात कमी सरासरी वार्षिक उत्पन्न कोणत्या राज्यातील आमदारांचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
पाहिल्या भारत – रशिया सामरिक आर्थिक संवादाचे आयोजन …… या ठिकाणी करण्यात आले होते, ज्यामध्ये द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली गेली.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
नील अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठीचा २०३० अजेंडा या संकल्पनेवर आधारित पहिली शाश्वत नील अर्थव्यवस्था परिषद …….. येथे आयोजित केली गेली होती.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
खालीलपैकी कोणत्या कवितासंग्रहाचे लेखन वसंत डहाके यांनी केले आहे?
अ) योगभ्रष्ट
ब) शुभवर्तमान
क) शुनःशेप
ड) वाचाभंग
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावचे ‘सय्यद शब्बीर सय्यद बुडन’ अर्थात शब्बीरभाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले ते ……… म्हणून प्रसिध्द आहेत.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ) भारताची खनिज तेलाची २५ टक्के गरज देशांतर्गत उत्पादनातून भागते.
ब) असे असले तरी तेलाच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत भारत जगातील आघाडीचा देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी कोणते आव्हान भारताच्या ऊर्जा सुरक्षेला जाणवत आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या २०१९-२० च्या हंगामी अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी ……… रुपयांची तरतूद केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
२०१९-२० साठीच्या हंगामी अर्थसंकल्पानुसार वित्तीय तुटीचे लक्ष ३.५ टक्क्यांवरून ………. करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
संवेदनशील आदिवासी गटांच्या कल्याणासाठी कोणत्या राज्याने ‘जिबन संकल्प प्रोजेक्ट’ ही योजना सुरु केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘विशेष संवेदनशील आदिवासी समूह’ (PVTG’S) या अतिमागास आदिवासी प्रकार गटाची व्याख्या कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील बेरोजगार युवकांसाठी कोणत्या राज्य सरकारने ‘युवा स्वाभिमान योजना’ सुरु केली आहे. ज्याद्वारे रोजगार उपलब्ध केला जाणार.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
तेलंगणातील शेतकऱ्यांसाठीच्या ‘रयतूबंधू’ योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्याने ‘कृषकबंधू’ योजना सुरु केली?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.९७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good
Absolutely helpful
Good
Nice